Ashvini Mahangade's Traditional Photoshoot | Aai Kuthe Kay Karte Actress

2021-08-06 9

अभिनेत्री अश्विनी महांगडेने नुकतंच एक पारंपारिक फोटोशूट केलं आहे. नऊवारी साडीतील लूक तिला सुंदर दिसत असून त्यामध्ये विशेष म्हणजे तिने तिच्या आईचे पैंजण घातले आहेत. बघूया अश्विनीचा हा पारंपरिक लूक कसा आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale